घटकद्रव्ये :
अश्वगंधा : ९ ग्रॅम
गुळवेल : ९ ग्रॅम
यष्टीमधु : ७ ग्रॅम
सुंठ : ७ ग्रॅम
हळद : ६ ग्रॅम
दालचिनी : ५ ग्रॅम
गुलाब पाकळी : ७ ग्रॅम
काढा करायची कृती :
- १ छोटा चमचा चूर्ण २ कप पाण्यात घेऊन उकळावे.
निम्मे पाणी शिल्लक राहिले असता गाळून घ्यावे. - कोमट असतानाच प्यावे.
- चवीसाठी त्यात गुळ किंवा मनुका टाकले तरी चालेल.
- लहान मुलांना काढा निम्मे प्रमाणात घ्यावा.
सकाळी – सध्यांकाळी असे दिवसातून दोनदा काढा घ्यावा.
a fssai Licence Number 21521182000228
Date Of Mfg – May 2021
Best Before 1 Year From
Date Of Manufacturing
Quantity – 50 gm
Marketed by : –
Manufactured and Packed by:-
Ayusanjivani Ayurveda Clinics
Ayusanjivani Naturals
1st Floor, Opposite Radisson Blue Hotel
Bypass Road, Kharadi, Pune – 411014.
Contact : 8432329371
www.ayusanjivani.com
Reviews
There are no reviews yet.